ZP Yojana List जिल्हा परिषद अंतर्गत मिळणार 5 एचपी मोटर, झेरॉक्स मशीन मिरची कांडप यंत्र इत्यादी योजना साठी अर्ज सुरू,येथे करा अर्ज

ZP Yojana List :जिल्हा परिषद अंतर्गत मिळणार 5 एचपी मोटर, झेरॉक्स मशीन मिरची कांडप यंत्र इत्यादी योजना साठी अर्ज सुरू,येथे करा अर्ज

ZP Yojana List :जिल्हा परिषद जालना यांच्या अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत . स्वउत्पन्नातून 20 % टक्के उपकार योजना

ZP Yojana List :आणि 5 % टक्के दिव्यांग कल्याण निधी या दोन योजना सध्या सुरू आहेत . दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के अनुदान हे दिले जाणार आहे .

अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर 👉इथे क्लिक करा

मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र या इतर साहित्य पुरविणे 👉 इथे क्लिक करा

मागासवर्गीय शेतक – यांना तुषार संच पुरविणे 👉इथे क्लिक करा

मागासवर्गीयांना 5 एचपी पाण्यातील विद्युत पंप पुरविणे 👉 इथे क्लिक करा

मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे 👉 इथे क्लिक करा

मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी मशीन पुरविणे 👉 इथे क्लिक करा

दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरविणे येथे 👉 इथे क्लिक करा

दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरविणे 👉 इथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!